Expand Text

Tags

Collapsible Blocks

Click me - I'm collapsible!

I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.

Click me - I'm collapsible!

I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I'm the expanded content.I would like to tell you

Insert Footer Text Here

AR 2021

Tags

AR Result 2021

Tags

 Gokhale Education Society's

H.A.L.Highschool, English Medium


Annual Result 2021

Vth To VIIIth


Result



TOP PROGRAMMING LANGUAGES

आजच्या जगात बहुतेक टेक रोजगारासाठी प्रोग्रामिंग कौशल्यांची आवश्यकता आहे. यशस्वी तंत्रज्ञानाच्या कारकीर्दीसाठी प्रोग्रामिंग भाषा शिकणे महत्वाचे आहे. तथापि, जगभरातील लोक हजारो भिन्न प्रोग्रामिंग भाषा वापरतात. परंतु, या भाषांपैकी सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या भाषा कोणत्या आहेत?
Java Script

इंटरनेटवर, जावास्क्रिप्ट ही एक सुप्रसिद्ध प्रोग्रामिंग भाषा आहे. हे एचटीएमएलची प्रोग्रामिंग भाषा म्हणून देखील ओळखले जाते आणि वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जावास्क्रिप्ट निवडण्यासाठी एक सोपी प्रोग्रामिंग भाषा आहे. हे प्रत्यक्षात बर्‍याच प्रोग्रामिंग भाषांपेक्षा सोपे आहे. एचटीएमएल आणि सीएसएस हे सौंदर्यपूर्णरित्या आनंद देणार्‍या वेबसाइटचे आधारस्तंभ असल्याने, वेब विकसक त्यांच्याबरोबर ही प्रोग्रामिंग भाषा शिकतात.
Matlab
मॅटलाब ही एक स्क्रिप्टिंग भाषा तसेच संगणकीय वातावरण आहे. संख्यात्मक विश्लेषण करू इच्छित अभियंत्यांना ते अत्यंत उपयुक्त वाटेल. इतर प्रोग्रामिंग भाषांच्या तुलनेत भाषा लवचिक, सोपी आणि समजण्यास सुलभ आहे. तथापि, हे गणिती प्रक्रिया आणि मॉडेल्सवर अधिक आधारित असल्याने मॅटलाब बहुधा अभियांत्रिकी गणना आणि मॉडेल्ससाठी वापरला जातो. भाषा विनामूल्य शिकणे शक्य नाही.

 Python
पायथन एक शक्तिशाली सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग भाषा आहे जी प्रोग्रामिंग स्क्रिप्टसाठी उत्कृष्ट आहे आणि विशेषतः अभियांत्रिकी प्रकल्पांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसाठी उपयुक्त आहे. पायथनचा मुख्य फायदा असा आहे की हे समजणे सोपे आहे आणि इतर सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग भाषांपेक्षा सोपी भाषा आहे. जावा किंवा सी ++ प्रोग्रामच्या तुलनेत पायथन प्रोग्राममध्ये दिलेल्या कोणत्याही वैशिष्ट्यासाठी आपल्याला सुमारे 5 पट कमी कोडची आवश्यकता असेल. इतर भाषांची सुस्पष्टता काही वेळा आवश्यक असते, परंतु पायथन चित्रपटांपासून ते एंटरप्राइझ प्रोग्रामपर्यंत कोणत्याही प्रकल्पात अधिक सहजतेने पुढे जाण्यास मदत करू शकते.
R
आर मोठ्या प्रमाणात सांख्यिकी विश्लेषण आणि मशीन शिक्षण अनुप्रयोगांमध्ये वापरली जाते. भाषा अनुकूलनीय आहे आणि विविध प्लॅटफॉर्मवर कार्य करते. त्यांच्या मोठ्या डेटा सेटची तपासणी करण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी आर कार्यान्वित केली आहे, म्हणून आर प्रोग्रामरला जास्त मागणी आहे. आर ही एक प्रोग्रामिंग भाषा आहे जी प्रामुख्याने सांख्यिकीय अनुप्रयोगांमध्ये वापरली जाते.
Dart
डार्ट ही एक सोपी, पुनरावृत्ती करणारी, मुक्त-स्त्रोत प्रोग्रामिंग भाषा आहे जी सर्व्हर-साइड आणि ब्राउझर-साइड प्रोग्रामिंगसाठी Google ने विकसित केली आहे. डार्ट Android आणि iOS दोन्हीसाठी एकच अनुप्रयोग लिहिण्यास मदत करतो आणि विविध प्लॅटफॉर्मवर मोबाइल अॅप्सवर कोड सामायिकरण सक्षम करतो, तर बहुतेक फ्रेमवर्क केवळ प्लॅटफॉर्मवर कोडबेसचा एक भाग सामायिक करतात.
Go
गूगलने सिस्टम-लेव्हल प्रोग्रामिंग भाषा म्हणून तयार केले जी सामर्थ्यवान, वाचनीय आणि सोयीस्कर आहे. हे वितरित प्रणालींसाठी आदर्श आहे, जिथे सिस्टम बर्‍याच नेटवर्कवर पसरलेले असतात आणि संदेश एकमेकांना पाठवून संवाद साधला पाहिजे. तुलनेने नवीन भाषा असूनही गो कडे विस्तृत मानक ग्रंथालय आणि सर्वसमावेशक दस्तऐवजीकरण आहे. हे प्रामुख्याने अनुप्रयोगांमध्ये वापरले जाते ज्यावर प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटा आवश्यक असतो. नेटफ्लिक्स, ट्विच आणि उबर विशिष्ट अनुप्रयोगांसाठी गो वापरतात अशा व्यवसायांमध्ये आहेत.
Objective-C
ऑब्जेक्टिव्ह-सी ही ऑब्जेक्ट-देणारं प्रोग्रामिंग भाषा आहे. परिणामी, बर्‍याचदा याला ऑब्जेक्ट-देणारं प्रोग्रामिंग भाषा किंवा ओओपी म्हणून संबोधले जाते. हे सी प्रोग्रामिंग जवळील एक स्मॉलटॉक शैली वापरते. स्मॉलटॉक भविष्यासाठी तयार केले गेले आहे ज्यात मनुष्य आणि संगणक सहयोग करतात. ही एक ऑब्जेक्ट देणारं प्रोग्रामिंग भाषा आहे जी मूळतः शैक्षणिक उद्देशाने तयार केली गेली.
Swift
Appleपलने विकसकांना आयओएस अॅप्स तयार करण्यात मदत करण्यासाठी स्विफ्ट तयार केले. आयओएस अॅप्सची लोकप्रियता जगभरात जसजशी वाढत चालली आहे, तसतसे ही २०२१ मध्ये सर्वात जास्त मागणी असलेल्या भाषांपैकी एक आहे. स्विफ्ट देखील जवळजवळ सर्व ऑब्जेक्टिव्ह-सी समजणे सोपे आहे आणि यामुळे मोबाइल विकसकांसाठी परिपूर्ण भाषा बनते.
PHP
जेव्हा एखादी वेबसाइट सर्व्हरकडून नियमितपणे माहितीची विनंती करते, तेव्हा पीएचपीचा वापर सहसा सर्व्हर-साइड वेब विकासासाठी केला जातो. पीएचपी ही जुनी प्रोग्रामिंग भाषा असल्याने, त्यात वापरण्यास सुलभ करण्यासाठी फ्रेमवर्क, लायब्ररी आणि ऑटोमेशन साधने तयार करणार्‍या वापरकर्त्यांचा विस्तृत समुदाय आहे. डीबग करण्यासाठी पीएचपी कोड देखील सोपा आहे.
C ++
सी ++ हा प्रोग्रामिंग भाषेसाठी भाषेचा विस्तार आहे. ही एक मध्यम-पातळी प्रोग्रामिंग भाषा आहे ज्यामध्ये निम्न-स्तरीय आणि उच्च-स्तरीय दोन्ही भाषांचे घटक आहेत. बहुतेक सीएडी अनुप्रयोगांसाठी सी ++ इंटरफेस वापरले जातात. यांत्रिकी अभियांत्रिकी रोबोटिक्स आणि ऑटोमेशनशी अधिक संबंधित असल्याने यांत्रिक अभियंत्यांकरिता सी ++ सारख्या प्रोग्रामिंग भाषा ही सर्वोत्तम निवड असेल.

Experiment

Tags

Pagination

Responsive pagination with hover effects:

लेखन करण्यासाठी विषय

लेख कविता लिहिण्यासाठी विषय


प्रिय शिक्षक बंधू भगिनींनो आपण खाली दिलेल्या विषयावर आपले विचार व्यक्त करून लेख कविता लिहू शकतात.


🤔 कोविड - 19 आणि शिक्षण

🤔 कोविड - 19 शी शिक्षकांची झुंज

🤔 ऑनलाइन शिक्षण 

🤔 ऑनलाइन शिक्षण आणि शिक्षक

🤔 ऑनलाइन शिक्षण आणि विद्यार्थी

🤔 इ - कंटेंट बनवताना शिक्षकांची कसरत

🤔 शिक्षक आणि अशैक्षणिक कार्य

🤔 कोविड-19 साथीत शिक्षणाची अवस्था

🤔 कोविड - 19 साथीत शिक्षकांची दिनचर्या

🤔 शिक्षकांच्या व्यथा

🤔 शिक्षक आणि समाज दृष्टिकोन

🤔 कोविड - 19 मध्ये विद्यार्थी शिक्षण

🤔 कोविड - 19 मध्ये पालकांची चिंता

🤔 ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांवर होणार बरा वाईट परिणाम 

🤔 कोविड - 19 साथीत विद्यार्थ्यांनी काय करावे

🤔 कोविड - 19 नंतर निर्माण होणाऱ्या शैक्षणिक समस्या

🤔 कोविड - 19 नंतर शिक्षणाचे बदलते स्वरूप

🤔 तंत्रस्नेही शिक्षकांमध्ये अतंत्रस्नेही शिक्षकांची गोची!

🤔 विद्यार्थी 2000 पूर्वीचे आणि नंतरचे

🤔 पालक 2000 पूर्वीचे आणि नंतरचे

🤔 शिक्षणात तंत्र ज्ञानाचा योगदान


या व्यतिरिक्त आपण ज्वलंत विषयावर लिखाण करू शकता...




0 Hits
Ajaysing Patil

गुरुजी वर्ल्ड

गुरुजी वर्ल्ड

आम्ही जग बदलतो…..


 सर्व शिक्षक बंधू भगिनी साठी...

मी आपण सर्वांना नम्र निवेदन करतो की आपण सर्वांनी कोविड - 19 या महासाती च्या आजाराच्या कालावधीत अचानक  उद्भवलेल्या शैक्षणिक समस्यांवर युद्ध पातळीवर उपाययोजना करत विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवून शिक्षणाची साकळी तुटू न देता विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन चा अनुभव दिला. या नवीन अचानक उद्भवलेल्या  संकटाशी अनभिज्ञ असताना शिक्षणा साठी तंत्रज्ञानाचं कोणताही अनुभव नसतांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण देताना कोरोना संसर्ग, सतत असणारा ताळेबंद, विद्यार्थी शिक्षकांची धावपळ आणि प्रशासकीय कामासाठी शिक्षकांची मदत या सर्व गोष्टी वरून लक्षात येते की कोणत्याही क्षेत्रापेक्षा शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे काम हे नक्कीच  आव्हानात्मक होते. 

माझे सर्व शिक्षक बंधू भगिनींना covid-19 महा साथीच्या कालावधीतील आपल्या शिक्षणाप्रती  वेदना, संवेदना, धावपळ, तंत्रज्ञानाशी त्यांची झुंज, विद्यार्थी सहवासाची त्यांची तळमळ, शिक्षणा बाबत त्यांच्या मनातील खंत, सतत अनिश्चितता मुळे विचारांचा रवंथ, जीव मुठीत धरुन सरकारी कामांचा पाठपुरावा करून  ॲानलाईन शिक्षणदेऊन सूद्धा टिकाकारांचे शिकार होत आहोत.

चला आता... माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो...
वेळ आली आहे आता समाजाला आपल्या कामाची जाणीव करून द्यायची, अश्या असंख्य  कामांना शिक्षकांच्या लेखणीतून उजाळा देण्याची, शिक्षकांमध्ये असलेल्या गुणांना जागा समोर आणण्याची. आपल्या बद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची...
उचला लेखणी आणि लगा कामाला.... मांडा आपल्या वेदना.... संवेदना...
दाखवा जगाला आपली सर्जनशीलता....... 

——————————————

प्रिय शिक्षक बंधू-भगिनींनो

मी माझ्या एका वेबसाईटच्या माध्यमातून आपण सर्वांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे की ज्यात आपण आपल्या शिक्षक पेशाबद्दल,  आपल्या कामाबद्दल आपल्या लेखणीतून लोकांचा शिक्षण शिक्षकांबद्दल चा दृष्टिकोन बदलू शकतो...

आपल्याला काय करायचं आहे?

  • आपल्याला शिक्षण क्षेत्रातील वर उल्लेख केलेल्या गोष्टींबद्दल लेख लिहायचा आहे. या लेखा सोबत आपण दोन-तीन मिनिटाचा व्हिडिओ पण पाठवू शकतात. फोटो पाठवू शकतात. त्यासोबत आपले नाव हुद्दा शाळेचे नाव एकूण नोकरी आणि स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो.
  • आपण आम्हाला आपले शैक्षणिक सर्जनशील उपक्रम पाठवू शकतात. 
  • आपण आपल्या कविता पाठवू शकतात. 
  • आपण आम्हाला सर्व काही पाठवू शकतात की ज्या आपल्या कार्यामुळे शिक्षकांना गर्व वाटेल आणि विद्यार्थी सर्वांगीण विकासात महत्वाचे ठरेल.  

"गुरुजी वर्ल्ड" काय करणार?

  • आपण पाठवलेले लेख, कविता आणि उपक्रम व कार्य वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. 
  • आपल्या लेख खाली आपले नाव फोटो आणि पत्ता फोन नंबर शाळेचे नाव असेल. 
  • आपण अनेक लेख लिहिणार हे सर्व लेख आपल्या नावासमोर असतील.
  • आपले कार्य आणि नाव जागच्या पाठीवर आणि करोडो लोकं पर्यन्त पोहचवण्यात येईल. 
  • आपल्या संकल्पना, सर्जनशीलता आणि आपल्या शैक्षणिक विचारांना जागतिक पातळीवर सादर करण्यात येईल. 
  • आपल्या कार्यालय जगासमोर आणण्याची इंटरनेट आणि वेबसाइट ची ताकद आपल्याला जर माहीत असेल तर जरूर या उपकरांचे सदस्य व्हा. 
  • सर्वच शिक्षक विद्यार्थी आणि समाजातील लोक आपण लिहिलेला लेख वाचतील.
  • दर्जेदार लेखन असल्यास आपल्याला प्रसिद्धी मिळेल. 

"गुरुजी वर्ल्ड" ही वेबसाईट काय आहे?

  • ही वेबसाईट एका वर्तमान पत्र प्रमाणे असेल. 
  • ही वेबसाईट फक्त शिक्षकांच्या कामाबद्दल असेल. 
  • या वेबसाइट वर पद्धतशीर लेख, कविता आणि सर्जनशील शिक्षकांच्या कामाबद्दल माहिती सादरीकरण केले जाईल.
  • आपले लेखन आणि उपक्रम आपले काम हजारो लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

लेख आणि आपले कार्य वेबसाइट वर  प्रसारित केल्या मुळे काय होईल?

  • आपल्याला आपले विचार व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल.
  • आपल्याला ज्वलंत समस्या वरील आपले विचार प्रकट करण्याची संधी मिळेल.
  • आपले उत्कृष्ट लेखनामुळे आपला लेख एखाद्या प्रतिष्ठित संस्थेला, व्यक्तीला वर्तमानपत्राला आवडल्यास आपल्याला नवीन करिअर साठी मार्ग मोकळे होतील.
  • आपले लेख विद्यार्थ्यांनी पर्यंत पोहोचतील.
  • आपल्या सर्जनशील कार्य मूळे आपली एक वेगळीच ओळख निर्माण होईल.
  • शिक्षकांचे सर्जनशील कार्य समाजापुढे येईल. 
  • आपल्या संकल्पना आणि उपक्रमामुळे इतर शिक्षकांना फायदा होईल. 
————————————
या वेबसाईट वर लेख लिहण्यासाठी नाव नोंदणी करा…


—————————————
नाव नोंदणी झालेल्या सर्व लेखक कवींची नावे खाली बघा.....


Waiting......


——————————————

अधिकृत शिक्षकांना आपला लेख वेबसाईट वर पाठवण्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबवा....
  • लेखकांनी आपला लेख तयार ठेववा.
  • आपल्याला एक ऑनलाईन फाईल देण्यात येईल.
  • Google Docs Apllication डाउनलोड कर  👇
ही फाइल आपल्या मईबईले नंबर ने  activate करा . 
आपण याच फाईल मध्ये मराठीत लेख लिहू शकतात . 
  • त्या फाईल मध्ये आपण आपले लेख , कविता टाईप करायच्या.
  • बस त्या ऑटोमॅटिक आमच्या कडे येतील. एवढंच करायचं आहे.
  • आपला लेख आपल्या नावाने फोटो सहित प्रसिद्ध करण्यात येईल.
  • आपल्या नावा सोबत आपली प्रोफाइल पण असेल. त्यामुळं आपली ओळख लोकांना लगेच होईल.
  • आपण आपले लेख असलेल्या लिंक इतर लोकांना पाठवू शकतात.
  • सर्व लेखकांना डिजिटल प्रोफाइल बनवून देण्यात येईल. की ज्या मुळे आपण एका क्लिक वर इतरांना प्रोफाइल पाठवू शकतात.
  • वरील रजिस्ट्रेशन केल्या नंतर आपल्याला ऑनलाईन फाईल देण्यात येईल.
  • आपले नाव आणि डिटेल्स खाली देण्यात येत आहेत.

लेख कविता लिहिण्यासाठी विषय बघण्यासाठी खालील डाऊनलोड बटण वर क्लिक करा


——————————————
रजिस्ट्रेशन झाल्यावर लेखक आणि कवींनी आपले नाव खालील यादीत चेक करा...








आपला स्नेही :
श्री. अजयसिंग पाटील 
9403545204 
dhamadai.ajay@gmail.com

प्रकल्प समन्वयक आणि मार्गदर्शक

श्री. दिलीप उदमले
लेखक, कवी, सूत्रसंचालक, व्याखाता
9975715423
dilipudmale@gmail.com





















Ajaysing Patil